नीतिसूत्रे 14:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 नीतिमान माणसे मृत्युक्षणीही परमेश्वरात आश्रयस्थान शोधतात. पण जेव्हा संकट येते तेव्हा दुर्जन चिरडले जातात. Viz kapitola |