नीतिसूत्रे 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात. Viz kapitola |