नीतिसूत्रे 14:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते. Viz kapitola |