नीतिसूत्रे 14:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्यांना दया व सत्य ही प्राप्त होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 वाईट योजना करणारे मार्ग चुकत नाहीत काय? परंतु चांगल्या योजना करणार्यांना प्रीती आणि विश्वासूपणा मिळतो. Viz kapitola |