Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy