Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy