नीतिसूत्रे 14:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्याचा लोक द्वेष करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो, आणि दुष्टसंकल्पांची योजना करणाऱ्याचा तिरस्कार केला जाईल. Viz kapitola |