नीतिसूत्रे 14:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो. Viz kapitola |