नीतिसूत्रे 14:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते. Viz kapitola |