नीतिसूत्रे 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही. Viz kapitola |