नीतिसूत्रे 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नीतिमत्ता सात्त्विक मार्गाने चालणार्यांचे रक्षण करते; दुष्टता पातक्यांना उताणा पाडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते. Viz kapitola |