नीतिसूत्रे 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो, परंतु दुष्ट मनुष्य स्वतःस दुर्गंधपूर्ण करतो आणि आपली बेअब्रू करून घेतो. Viz kapitola |