नीतिसूत्रे 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही, परंतु परिश्रमी मनुष्याच्या इच्छांचे पूर्णपणे समाधान केले जाते. Viz kapitola |