नीतिसूत्रे 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो. Viz kapitola |