नीतिसूत्रे 13:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते. Viz kapitola |