नीतिसूत्रे 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो, कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते. Viz kapitola |