नीतिसूत्रे 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वत: चांगले फळ भोगतो, पण कपटी इसमांच्या जिवाला बलात्काररूप फळ मिळते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मनुष्याला आपल्या मुखफळांनी उत्तम वस्तू प्राप्त होतील, परंतु कपटी माणसांना हिंसाचाराची भूक लागते. Viz kapitola |