नीतिसूत्रे 13:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने वागतात, परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात. Viz kapitola |