नीतिसूत्रे 13:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते, परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते. Viz kapitola |