नीतिसूत्रे 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो, पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो. Viz kapitola |