नीतिसूत्रे 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे. Viz kapitola |