नीतिसूत्रे 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही. Viz kapitola |