नीतिसूत्रे 12:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते. Viz kapitola |