नीतिसूत्रे 12:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते. Viz kapitola |