नीतिसूत्रे 12:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात. Viz kapitola |