नीतिसूत्रे 12:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 वाईट योजणार्यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्यांच्या मनात हर्ष असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 दुष्ट योजना करणार्यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्यांच्या हृदयात आनंद असतो. Viz kapitola |