नीतिसूत्रे 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते. Viz kapitola |