नीतिसूत्रे 12:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो. Viz kapitola |