नीतिसूत्रे 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नीतिमान आपल्या प्राण्यांविषयीच्या गरजांची काळजी घेतो, पण दुष्टाचे दयाळूपणही क्रूर असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो, परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात. Viz kapitola |