नीतिसूत्रे 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय. Viz kapitola |