नीतिसूत्रे 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजार्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते. Viz kapitola |