नीतिसूत्रे 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नीतिमानाची नीतिमत्ता त्यांची सुटका करते, परंतु विश्वासघातकी त्यांच्या वाईट इच्छांच्या सापळ्यात अडकतात. Viz kapitola |