नीतिसूत्रे 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो, परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो. Viz kapitola |