नीतिसूत्रे 11:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, तो नाश पावतील, परंतु नीतिमान मनुष्य हिरव्या पानाप्रमाणे बहरेल. Viz kapitola |