नीतिसूत्रे 11:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात. Viz kapitola |