नीतिसूत्रे 11:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कृपाळू स्त्री सन्मान संपादते, आणि बलात्कारी इसम धन संपादतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो. Viz kapitola |