नीतिसूत्रे 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अध:पात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो. Viz kapitola |