नीतिसूत्रे 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 चहाडी करण्याने विश्वासघात होतो, परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही. Viz kapitola |