नीतिसूत्रे 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो. Viz kapitola |