नीतिसूत्रे 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्या नाश होतो. Viz kapitola |