नीतिसूत्रे 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 उन्हाळ्यात जमवाजमव करतो तो मुलगा शहाणा होय; जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय; परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो. Viz kapitola |