नीतिसूत्रे 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात. Viz kapitola |