Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 10:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते, परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 10:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy