नीतिसूत्रे 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. Viz kapitola |