नीतिसूत्रे 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 गुप्तपणे द्वेष करणार्याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो लबाडीच्या ओठांनी आपला द्वेष गुप्त ठेवितो, आणि चहाडी करीत फिरतो, तो मूर्ख होय. Viz kapitola |