नीतिसूत्रे 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बुद्धिमानाच्या ओठावर सुज्ञान वास करते, परंतु विवेकहीन माणसाच्या पाठीला काठीच योग्य ठरते. Viz kapitola |