नीतिसूत्रे 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जो डोळे मिचकावतो तो दु:खास कारण होतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जो दुष्टतेने डोळे मिचकावितो तो दुःखाचे कारण होतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्या नाश होतो. Viz kapitola |