नीतिसूत्रे 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे. Viz kapitola |