नीतिसूत्रे 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; Viz kapitola |