Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला, व माझा वाग्दंड मुळी जुमानला नाही;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 1:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy